आनंदाचे पर्व म्हणजे ‘दिवाळी’ — आमदार बाळासाहेब थोरात
आनंदाचे पर्व म्हणजे ‘दिवाळी’ — आमदार बाळासाहेब थोरात प्रतिनिधी — प्रत्येक जण वर्षभर कष्ट करत असतो. धावपळ करत असतो. मात्र दीपावलीच्या काळामध्ये सर्वांनी कुटुंबीयांसमवेत मित्रपरिवारासमवेत दिवाळी आनंदाने साजरी करावी. कारण…
