संगमनेर शहरातील शांतता बिघडवणाऱ्यांचा उद्देश सफल होऊ देऊ नका – आमदार थोरात
संगमनेर शहरातील शांतता बिघडवणाऱ्यांचा उद्देश सफल होऊ देऊ नका – आमदार थोरात प्रतिनिधी — संगमनेर शहर व तालुका हा शांततेसाठी, बंधूभावासाठी आणि आपल्या प्रगतीसाठी राज्यात प्रसिद्ध आहे. एक सांस्कृतिक शहर…
