अकोले नगरपंचायतीवर माजी आमदार वैभव पिचड यांचे वर्चस्व..

१७ पैकी भाजपाचा १२ जागांवर विजय

भाजपा १२
कॅाग्रेस १
शिवसेना ०२
राष्ट्रवादी ०२

प्रतिनिधि —
अकोले नगरपंचायतच्या अटीतटीच्या झालेल्या निवडणुकीत १७ जागेपैकी १२ जागा जिंकत माजी आमदार वैभव पिचड यांच्या नेतृत्वाखालील भाजपाने स्पष्ट बहुमत मिळवले.

आमदार डॅा. किरण लहामटे यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादीला २ व शिवसेनेला २ अश्या आघाडीला ४ जागा तर मधुकर नवलेच्या नेतृत्वाखालील कॅाग्रेस पक्षाला १ जागा मिळाली.

या निवडणुकीत प्रभाग क्र २ मधून अटीतटीच्या लढतीत ३ मतानी भाजपाचे सागर निवृत्ती चाैधरी, प्रभाग ११ मधून धुमाळ वैष्णवी सोमेश्वर ७ मतानी, प्रभाग क्र १६ मधून शेणकर माधुरी रवींद्र ५ मतांनी विजयी झाले.
तर सर्वाधिक २६९ मताधिक्क्याने भाजपाचे प्रभाग क्र. ८ चे बाळासाहेब वडजे विजयी झाले.
अकोले नगरपंचायतची निवडणूक राष्ट्रवादी कॅाग्रेसचे तालुक्याचे आमदार डॅा.किरण लहामटे, जिल्हा बॅकेचे माजी अध्यक्ष सीताराम गायकर व शिवसेना आघाडी आणि माजी आमदार वैभव पिचड यांनी प्रतिष्ठेची केली होती.

या निवडणूक काळात प्रचार सभा, रॅली, मुलाखती याद्वारे एकमेकांवर प्रचंड चिखलफेक, करत टीका करण्यात आल्या. तसेच जवळपास सर्वच पक्ष व प्रभागात मतदानाला मोठ्या प्रमाणात पैसे वाटले गेल्याची चर्चा आहे. काहि प्रभागात वैयक्तिक हेवदावे काढण्यात आले. प्रभाग क्र ४ मध्ये तर अतिशय प्रतिष्ठेची निवडणूक केली गेली होती. तेथे अतिशय तणावपुर्ण वातावरणात मतदान होऊन तेथे भाजपच्या सोनाली नाईकवाडी यांनी बाजी मारली.


प्रभाग निहाय उमेदवारांना पडलेले मतदान पुढीलप्रमाणे —
प्रभाग क्र १ मधून शिवसेनेच्या
साै मंडलिक विमल संतु -(शिवसेना) –४१६ ( विजयी)
मंडलिक अलका अशोक -( कॅाग्रेस)– २४५
मंडलिक सुरेखा पुंजा (राष्ट्रवादी बंडखोर) १०
नोटा ५
————————————–
प्रभाग क्र २ मधून
चाैधरी शिवाजी आनंदा ( राष्ट्रवादी) -८४
चाैधरी सागर निवृत्ती ( भाजपा) — १६९ (विजयी)
चाैधरी सागर विनायक ( कॅाग्रेस) –१६६
नोटा ४
————————————–
प्रभाग ३ मध्ये
पांडे मंदा तान्हाजी ( राष्ट्रवादी)– २५४
मनकर प्रतिभा वसंत (भाजपा)- ४८१ (विजयी)
नवले जयश्री दत्तात्रय (मनसे) –५१
शिंदे ठकुबाई पोपट– ०६
————————————–
प्रभाग ४ मध्ये
मैड श्रीकांत सुधाकर ( शिवसेना)– १२४
हीतेष रामकृष्ण कुंभार (भाजपा)–२५० ( विजयी)
योगेश मुकुंद जोशी ( अपक्ष)–९४
फैजान शमसुद्दीन तांबोळी ( आय कॅाग्रेस)– १५३
नोटा २
————————————–
प्रभाग ५ मध्ये
कानवडे गणेश भागुजी ( शिवसेना) – ३४६ ()
नाईकवाडी सोनाली लक्ष्मिकांत ( भाजपा)- ४१६( विजयी)
गुजर हर्षल रमेश (मनसे)– ०७
नोटा ०७
————————————–
प्रभाग ६ मध्ये
रुपवते श्वेताली मिलिंद ( राष्ट्रवादी) –३६३( विजयी)
घोडके शैला विश्वनाथ,(भाजपा)– २९०
रुपवते कांचन किशोर (कॅाग्रेस)– २८
नोटा ०७
————————————–
प्रभाग ७ मध्ये
शेख आरीफ शमसुद्दीन ( राष्ट्रवादी) — ६९३ ( विजयी)
शेख मैनुद्दीन बद्रोद्दीन (भाजपा)– २९६
ताजणे सचिन सदाशिव ( भा.क.प) –९०
————————————–
प्रभाग ८ मध्ये
गायकवाड अशोक दत्तु ( राष्ट्रवादी)- २८८
वडजे बाळासाहेब काशिनाथ,(भाजपा)- ५५७ ( विजयी)
गायकवाड जयराम विठोबा ( शिवसेना बंडखोर)- ४८
गायकवाड शिवाजी रामनाथ ( मनसे)–२०
————————————–
प्रभाग ९ मध्ये
रोकडे भिमा बबन( राष्ट्रवादी)– २१६
वैद्य शितल अमोल,(भाजपा)– ३४७ (विजयी)
————————————–
प्रभाग १० मध्ये
शेटे नवनाथ विठ्ठल ( शिवसेना)– १३७ (विजयी)
नाईकवाडी अनिल गंगाधर ( भाजपा)–९२
शेटे मयुर (कॅाग्रेस) — ६२
शेणकर संदिप भाऊसाहेब (राष्ट्रवादी कॅाग्रेस बंडखोर)–९२
नाईकवाडी प्रकाश संपतराव (अपक्ष) ०२
————————————–
प्रभाग क्र ११ मध्ये
साै.वंदना भागवत शेटे ( राष्ट्रवादी कॅाग्रेस) २५१
साै.वैष्णवी सोमेश्वर धुमाळ (भाजपा) २५८ ( विजयी)
साै.वनिता रामदास शेटे (कॅाग्रेस) १४०
————————————–
प्रभाग १२ मध्ये
कुरेशी निलोफर गफ्फार ( राष्ट्रवादी) ९९
तमन्ना मोहसिन शेख (भाजपा) ४२३ ( विजयी)
जाधव सुमन सुरेश ( कॅाग्रेस) २४
पवार अनिता शरद ( शिवसेना बंडखोर) १८७
———————————————-
प्रभाग क्र १३ मध्ये
साै.आरती सुरेश लोखंडे (राष्ट्रवादी) २१६
साै.जनाबाई नवनाथ मोहिते ( भाजपा) २६८ ( विजयी)
साै.अंजली स्वप्निल कर्णिक (कॅाग्रेस) ५२
————————————–
प्रभाग क्र १४ मध्ये
पांडुरंग बाबुराव डमाळे ( राष्ट्रवादी) – १८८
शरद एकनाथ नवले (भाजपा) — २६७ ( विजयी)
राजेंद्र यादव नाईकवाडी (कॅाग्रेस) –२५२
————————————–
प्रभाग क्र १५ मध्ये
नाईकवाडी संतोष कारभारी ( राष्ट्रवादी) — ९७
शेटे सचिन संदिप ( भाजपा) –१९०
नाईकवाडी प्रदिपराज बाळासाहेब (कॅाग्रेस) ३२२(विजयी)
वर्पे अजय भिमराज ( शिवसेना बंडखोर) ०३
————————————–
प्रभाग क्र १६ मध्ये
कु भांगरे पूजा तुकाराम (राष्ट्रवादी)–९२
शेणकर माधुरी रविद्र,(भाजपा)– १४७ (विजयी
भांगरे मिना प्रकाश ( कॅाग्रेस) १४२
पुष्पा शरद भांगरे (बंडखोर सेना) ०६
————————————–
प्रभाग क्र १७
पानसरे आशा रवींद्र ( राष्ट्रवादी) १५६
शेळके कविता परशुराम ( भाजपा) २९१ (विजयी)
————————————–

RRAJA VARAT

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!