“…अन् त्याच भुताटकीवर राहुल गांधींनी लंडनमध्ये सवाल निर्माण केले !
“…अन् त्याच भुताटकीवर राहुल गांधींनी लंडनमध्ये सवाल निर्माण केले ! संगमनेर टाइम्स न्यूज नेटवर्क संसदेत अदानीवर प्रश्न विचारणाऱ्यांचे माईक आपोआप बंद होतात. लोकशाहीतली ही भुताटकी आहे. त्याच भुताटकीवर राहुल गांधी…
