नेत्यांच्या होतात राजकीय कुरघोड्या अन् कार्यकर्त्यांच्या मात्र पोलीस स्टेशनच्या वाऱ्या !!
नेत्यांच्या होतात राजकीय कुरघोड्या अन् कार्यकर्त्यांच्या मात्र पोलीस स्टेशनच्या वाऱ्या !! सोशल मीडिया झाला काड्या करण्याचे हत्यार ! बड्या नेत्यांनी आता प्रेम प्रकरणे जुळवणे, लफडी जुळवणे – मोडणे, सोयरीकी जुळवणे…
