वृक्षांना राख्या बांधत अनोखे रक्षाबंधन !
वृक्षांना राख्या बांधत अनोखे रक्षाबंधन ! तळेगाव दिघे विद्यालयाचा उपक्रम ; पर्यावरण संवर्धनाचा दिला संदेश प्रतिनिधी — महाराष्ट्र शिक्षण संस्था संचलित संगमनेर तालुक्यातील तळेगाव येथे न्यू इंग्लिश स्कूल कनिष्ठ महाविद्यालयातील…
