वादळी वाऱ्यामुळे संगमनेर तालुक्यात झालेल्या नुकसानीची आमदार विखे-पाटील यांच्याकडून पाहणी
वादळी वाऱ्यामुळे संगमनेर तालुक्यात झालेल्या नुकसानीची आमदार विखे-पाटील यांच्याकडून पाहणी नुकसान भरपाई, पंचनामे बाबत प्रशासनाला केल्या सूचना प्रतिनिधी — संगमनेर तालुक्यात वादळी वाऱ्यामुळे मोठ्या प्रमाणात झालेल्या नूकसानीचे तातडीने पंचानामे करून…
