किसान सभेच्या धरणे आंदोलनास कोतुळ येथे सुरुवात
किसान सभेच्या धरणे आंदोलनास कोतुळ येथे सुरुवात प्रतिनिधी — मुळा धरणाच्या पाण्याचे पुनर्वाटप करा. सरकारी हिरडा खरेदी तातडीने सुरू करा. निराधारांना २१ हजाराच्या आतील उत्पन्न असल्याचे दाखले द्या, आदिवासी व…
