रहिमपूर शिवारातील वाळू उपसा बंद करा अन्यथा रास्ता रोको आंदोलन !
रहिमपूर शिवारातील वाळू उपसा बंद करा अन्यथा रास्ता रोको आंदोलन ! भाजप युवा मोर्चाचा इशारा प्रतिनिधी — रहिमपूर आणि पंचक्रोशितून सुरु असलेला बेकायदेशिर वाळू उपसा केवळ महसुल प्रशासनाच्या आशिर्वादामुळेच सुरु…
