शिर्डीतील १ हजार १५७ बांधकाम मजुरांना मिळाले ‘सुरक्षा कवच’ ! —- ९५ लाख रुपयांचा शासकीय निधी वर्ग
शिर्डीतील १ हजार १५७ बांधकाम मजुरांना मिळाले ‘सुरक्षा कवच’ ! ९५ लाख रुपयांचा शासकीय निधी वर्ग संगमनेर टाइम्स न्यूज नेटवर्क शिर्डी — देशभरातून येणाऱ्या साईभक्तांचे श्रद्धास्थान असलेल्या शिर्डीत विकासाची कामे…
