अकोले तालुक्यात २०० मेगावॅट क्षमतेचा जलविद्युत प्रकल्प कार्यान्वित होणार
अकोले तालुक्यात २०० मेगावॅट क्षमतेचा जलविद्युत प्रकल्प कार्यान्वित होणार २०० कोटींची गुंतवणूक ; १ हजाराहून अधिक रोजगाराची संधी – संगमनेर टाइम्स न्यूज नेटवर्क — मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली राज्याला…
