मंदिर परिसरात अल्पवयीन मुलीवर बलात्कार करणाऱ्या नराधमास दहा वर्ष सक्तमजुरी
मंदिर परिसरात अल्पवयीन मुलीवर बलात्कार करणाऱ्या नराधमास दहा वर्ष सक्तमजुरी प्रतिनिधी — एकादशीच्या दिवशी पांडुरंगाच्या दर्शनाला जायचे असे सांगून अल्पवयीन मुलीला दुचाकीवर जुन्नर तालुक्यात असलेल्या खंडोबा मंदिर परिसरात नेत तेथे…
