संगमनेर तालुका युवक काँग्रेस नूतन पदाधिकाऱ्यांची निवड
प्रतिनिधी —
संगमनेर तालुक्यातील युवक काँग्रेसच्या नवीन पदाधिकाऱ्यांच्या निवडी अध्यक्षा डॉ. जयश्री थोरात यांच्या नेतृत्वाखाली जाहीर करण्यात आल्या असून या नवीन कार्यकारनीत मुख्य समन्वयक, उपाध्यक्ष, कार्याध्यक्ष, महासचिव आणि तालुका कार्यकारणी सदस्य यांचा समावेश आहे

अहमदनगर जिल्हा व संगमनेर तालुका हा कायम काँग्रेस विचारांचा बालेकिल्ला राहिला आहे. राज्यभरासह संगमनेर तालुक्यात अनेक युवक व युवती काँग्रेस पक्षात नव्याने सक्रिय झाले असून तालुका युवक काँग्रेसची नवीन कार्यकारणी अध्यक्षा डॉ. जयश्री थोरात यांच्या नेतृत्वाखाली जाहीर झाली आहे. यामध्ये तालुका मुख्य समन्वयकपदी प्रदीप हासे, भागवत कानवडे, सत्यजित थोरात, किशोर गाडेकर यांची नियुक्ती झाली आहे. तर तालुका कार्याध्यक्षपदी गोरख घुगे, हर्षल रहाणे, तानाजी शिरतार यांची तर उपाध्यक्ष म्हणून बाळासाहेब सागर, अक्षय ठोकरे, ऋत्विक राउत, रोशन गोफणे, शुभम घुले, गणेश भडांगे, सोपान डोळ्झाके, अफसर तांबोळी, दीपक वाकचौरे, अमित कुदळ, पंढरी बलसाणे, सदानंद गाडेकर, शुभम शिंदे, अनिल बर्डे, गौरव डोंगरे, सुरेश जगताप यांची निवड करण्यात आली आहे.

तर समन्वयक म्हणून प्रमोद कुरकुटे, नितीन गुंजाळ, रमेश गफले, अतुल कडलग, मोहन गुंजाळ, तुषार काकड , राजेंद्र खेमनर, ज्ञानेश्वर कडणर , संदीप कार्ले यांची निवड करण्यात आली आहे.
तालुका कार्यकारणी सदस्य म्हणून श्रेयस आभाळे, राहुल गोंदे, ओम खराटे, विक्रम कसबे, अनिल राऊत, सुमित पानसरे, शरद पावबाके, अभिजीत राहणे, शिवाजी गुंजाळ, संदीप वराडे, ओमकार बिडवे, सागर सोनवणे, स्वाती राऊत, डॉ. सागर गांडोळे, सागर पारधी, भीमाशंकर सारबंदे, दिनेश बांगर, प्रदीप पाबळ, शुभम काळे, आकाश घुगे, प्रीतम साबळे, पांडुरंग खेमनर, नितीन मेहत्रे, प्रियंका जगनर, योगेश खेमनर,अर्जुन घोडे, नवनाथ नाईकवाडी, विकास माने, प्राजक्ता घुले, सौरभ कडलग, रमेश वर्पे , आनंद खतोडे, संगम आहेर, संदीप गुंजाळ, प्रथमेश बलोडे, गोरक्ष कवडे, राहुल पावसे, संकेत गोडसे, रामेश्वर पानसरे, रविराज सरोदे, निलेश सरोदे, उज्वला राहणे, प्रवीण रहाणे, तुषार कवडे, प्रीतम बिडवे, सत्यम खेमनर, मोहसीन शेख, साहिल मणियार, दत्ता वनवे, सोनाली शेटे, प्रतीक सांगळे, अनिकेत दातीर, गौरव गायकवाड, शुभम सांगळे, चेतन तांबे, कमलेश जोंधळे, प्रतीक सांगळे, सतीश नागरे, कार्तिक लव्हाटे, ऋषिकेश सानप, मुन्ना तांबोळी, संतोष मुळे, शुभम सातपुते, संतोष शेरमाळे, सागर पारधी, रोशन गोफणे, बाळासाहेब फड, सोमनाथ गडाख, विशाल सानप, प्रवीण दिघे, भीमाशंकर जोंधळे, सनी ठोंबरे, सचिन गोर्डे, गणेश रणमाळे, स्वप्निल बर्डे, नागेश यादव, सचिन पवार, भाऊसाहेब पवार, प्रसाद थोरात, शिवराज मुंगसे, प्रतीक पवार, नितीन गायकवाड, गणेश जोंधळे, आदित्य गायकवाड, कीर्तीकुमार उकिर्डे, अक्षय दिघे यांची निवड केली आहे.

या सर्व नवीन पदाधिकाऱ्यांचे काँग्रेस पक्षाचे नेते आमदार बाळासाहेब थोरात, माजी आमदार डॉ. सुधीर तांबे, दुर्गाताई तांबे, डॉ. जयश्री थोरात, रणजितसिंह देशमुख, शहराध्यक्ष सोमेश्वर दिवटे, सुधाकर जोशी, अर्चना बालोडे, सुरेश झावरे, अजय फटांगरे, सुभाष सांगळे, हैदर अली, आदींसह विविध पदाधिकाऱ्यांनी अभिनंदन केले आहे.
