महाराणा प्रताप युवक मंडळाची कार्यकारिणी जाहीर !
अध्यक्षपदी काशिनाथ आडेप यांची निवड
संगमनेर प्रतिनिधी दिनांक 18
संगमनेर मध्ये गणेशोत्सवाची लगबग सुरू झाली असून सार्वजनिक मंडळांची तयारी सुरू झाली आहे. शहरातील प्रसिद्ध आणि नेहमीच सामाजिक कार्यात अग्रेसर असणाऱ्या असणाऱ्या महाराणा प्रताप युवक मंडळाची कार्यकारणी जाहीर करण्यात आली असून काशिनाथ आडेप यांची अध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे.

महाराणा प्रताप युवक मंडळ कार्यकारिणी पुढील प्रमाणे
काशिनाथ आडेप (अध्यक्ष) सतिश वि.आडेप, विजय अमृतवाड (उपाध्यक्ष) शंकर गुंडेटी, संदिप अंकारम (कार्याध्यक्ष) विलास वनम (खजिनदार) पवन पासकंटी (सेक्रेटरीप) संतोष अ.अंकारम (सह. सेक्रेटरी) किरण जोशी, आनंद चव्हाण, अनिकेत जेधे (प्रकल्प प्रमुख) अजय गुरुड, आशिष दुस्सा, साईराज बोप्पा, विनीत आडेप, शुभम जाधव (सह.प्रकल्प प्रमुखप), मनिष आडेप, समर्थ आडेप, दर्शन कोम्पेल्ली (प्रसिध्दी प्रमुख) सर्व नवनियुक्त पदाधिकारी यांचे मन:पूर्वक अभिनंदन करण्यात आले आहे.

