संगमनेर शहर आणि तालुक्यात चोरट्यांचा धुमाकूळ !
संगमनेर शहर आणि तालुक्यात चोरट्यांचा धुमाकूळ ! शहर, निमोण, घारगावात घरफोड्या !! संगमनेर प्रतिनिधी दिनांक 2 संगमनेर शहर आणि तालुक्यात अवैध धंद्यां बरोबरच कत्तलखान्यांनी हैदोस घातल्यानंतर आता चोरट्यांचा धुमाकूळ सुरू…
