संगमनेर विधानसभा मतदारसंघ महायुतीचा उमेदवार म्हणजे लादलेला उमेदवार !
संगमनेर विधानसभा मतदारसंघ महायुतीचा उमेदवार म्हणजे लादलेला उमेदवार ! भाजप निष्ठावंत नाराज, मित्र पक्षांची गोची ! सर्वसामान्यांच्या प्रतिक्रिया प्रतिनिधी — संगमनेर विधानसभेत सत्ताधाऱ्यांच्या विरोधात मिळालेले महायुतीचे उमेदवार हे कधीच प्रामाणिक…
