शासकीय योजना घरोघरी पोहोचविणारा मुख्यमंत्री योजनादूत कार्यक्रम…
शासकीय योजना घरोघरी पोहोचविणारा मुख्यमंत्री योजनादूत कार्यक्रम… नुकत्याच सादर झालेल्या अतिरिक्त अर्थसंकल्पात ‘मुख्यमंत्री युवा प्रशिक्षण योजने’ची घोषणा करण्यात आली होती. त्याअंतर्गतच राज्यात ५० हजार ‘मुख्यमंत्री योजनादूत’ नेमण्यात येतील, असेही…
