संगमनेरचा मुळशी पॅटर्न… शासनाची 100 एकर जमीन हडपली…!
संगमनेरचा मुळशी पॅटर्न… शासनाची 100 एकर जमीन हडपली…! शेतकऱ्यांमध्ये अचानक घुसले व्यापारी ! एकाच घरातील पाच जणांसह सहा व्यापाऱ्यांची नावे आली समोर.. महसूल व वनमंत्र्यांच्या नोंदणी रद्द करण्याच्या सूचना तत्कालीन…
