डॉ. सौरभ पगडाल यांनी केलेल्या शस्त्रक्रियेनंतर बेसबॉलपटू पुन्हा मैदानात !
डॉ. सौरभ पगडाल यांनी केलेल्या शस्त्रक्रियेनंतर बेसबॉलपटू पुन्हा मैदानात ! अखिल भारतिय आंतर विद्यापिठ बेसबॉल स्पर्धेसाठी निवड प्रतिनिधी — गंभीर दुखापतीने मैदानाबाहेर रहावे लागलेल्या बेसबॉलपटू तुषार सोनावणे याची संगमनेरचे आर्थो…
