ज्या उद्देशाने SMBT ची स्थापना केली होती तो सफल झाल्याचे समाधान आहे — आमदार बाळासाहेब थोरात
ज्या उद्देशाने SMBT ची स्थापना केली होती तो सफल झाल्याचे समाधान आहे — आमदार बाळासाहेब थोरात हृदयविकारावर मात केलेल्या बालकांसमवेत साजरा केला वाढदिवस प्रतिनिधी — ह्रदयविकाराला हरवून आयुष्याची नवी सुरुवात…
