संगमनेर मध्ये हुक्का पार्लरवर छापा !
संगमनेर मध्ये हुक्का पार्लरवर छापा ! आरोपींमध्ये नऊ (प्रतिष्ठित घरातील ?) तरुण ! प्रतिनिधी — संगमनेर तालुक्यातील अगदी शहराला खेटूनच असणाऱ्या गुंजाळवाडी शिवारात सुरू असणाऱ्या हुक्का पार्लरवर नगरच्या स्थानिक गुन्हे…
