राज्यस्तरीय शेतीमाल रास्तभाव परिषद वर्धा येथे संपन्न !
राज्यस्तरीय शेतीमाल रास्तभाव परिषद वर्धा येथे संपन्न ! दीडपट हमीभावाचा कायदा करा : परिषदेत ठराव संमत संगमनेर टाइम्स न्यूज नेटवर्क — शेतीमालाला रास्त दर मिळावा यासाठी केंद्रीय पातळीवर शेतीमाल हमीभाव…
