गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर संगमनेर उपविभागात 62 व्यक्तींना प्रवेश बंदी

कोण आहेत त्या व्यक्ती ? पहा यादी…

 प्रतिनिधी —     

उद्यापासून सुरू होणाऱ्या गणपती उत्सवाच्या पार्श्वभूमीवर त्याचप्रमाणे आगामी ईद-ए-मिलाद च्या पार्श्वभूमीवर वरील दोन्ही सण उत्साहात परंतु शांततेमध्ये साजरे व्हावेत, या उत्सव कालावधी दरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडू नये व गालबोट लागू नये या दृष्टीने पोलीस प्रशासनाकडून भारतीय नागरिक सुरक्षा संहिता कलम 163 खाली काही रेकॉर्डवरील व्यक्तींना संगमनेर तालुका व अकोले तालुका अर्थात संगमनेर पोलीस उपविभागामध्ये प्रवेश बंदीचे प्रस्ताव तयार करून सादर करण्यात आलेले होते. उपविभागातील एकूण 62 व्यक्तींवर असे प्रवेश बंदीचे प्रस्ताव मंजूर करण्यात आले आहेत.  अशी माहिती पोलीस उपअधीक्षक सोमनाथ वाघचौरे यांनी दिली आहे.

संगमनेर शहर,संगमनेर तालुका, घारगाव व आश्वी पोलीस स्टेशन हद्दीतील व्यक्तींना संगमनेर तालुका महसूल सीमेत प्रवेश करण्यास तर अकोले व राजुर पोलीस स्टेशन हद्दीतील व्यक्तींना अकोले तालुका महसूल सीमेमध्ये प्रवेश करण्यास मनाई करण्यात आलेली आहे.

या प्रवेश बंदीचा कालावधी कालावधी हा दिनांक 7/9/2024 चे दुपारी बारा वाजेपासून ते दिनांक 17/9/2024 चे दुपारी बारा वाजेपर्यंत आहे. सदर आदेशांची बजावणी संबंधित व्यक्तींवर करण्यात आलेली असून या दहा दिवसाच्या कालावधीमध्ये या व्यक्ती संगमनेर तालुका किंवा अकोले तालुका महसूल हद्दीमध्ये आढळून  आल्यास त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची कारवाई करण्यात येईल. विशेष करून पोलीस स्टेशन हद्दीतील अवैध दारू विक्रेते त्याचप्रमाणे वारंवार गुन्हे करण्याची सवय असणाऱ्या व्यक्ती विरुद्ध सदरची कारवाई करण्यात आलेली आहे.

संगमनेर उपविभागातील BNSS १६३ प्रमाणे दि. ७/९/२०२४ ते १७ /९/२०२४ पावेतो संगमनेर वअकोले तालुका स्थळ सीमेत प्रवेश करण्यास बंदी आदेश असणारे…

रोहिदास काशिनाथ बडे रा. सुकेवाडी संगमनेर, संदीप भाऊसाहेब दळवी रा, समनापुर ता. संगमनेर, रामदास सुर्यभान रोहोम रा. अरगडे मळा, संगमनेर, अक्षय रामा भुजबळ रा. सुकेवाडी ता. संगमनेर, सचिन आनंद आवारी रा. समनापुर ता. संगमनेर, बाळासाहेब सिताराम पानसरे रा. वाघापुर ता. संगमनेर, दशरथ विठ्ठल इवेरा रा. पेमगिरी ता. संगमनेर, सचिन यादव पर्बत रा. जोर्वेरोड निबांळे, ता. संगमनेर, बावजी राजु लोखंडे रा. वैदुवाडी संगमनेर खुट्टा ता. संगमनेर, वसंत विल उगले रा. वाडेकर गल्ली, माधव टॉकीज जवळ, संगमनेर, विश्वास जगन्नाथ साळवे रा, समनापुर ता, संगमनेर, बॉबी भारत सोनवणे रा. अकोलेनाका, संगमनेर, दिपक ओमकार साळुंखे रा, घुलेवाडी, संगमनेर, अक्रम कादर शेख रा. कुरण, ता. संगमनेर, अजमत लतिफ कुरेशी रा. भारतनगर संगमनेर, राजिक रज्जाक शेख रा. मदीनानगर ता.संगमनेर, फारुक युसुफ सय्यद रा.भारतनगर ता. संगमनेर, अनिस गुलाम हैदर कुरेशी रा. भारतनगर, ता. संगमनेर, काशिद असद कुरेशी रा. भारतनगर, ता. संगमनेर, तन्वीर इकबाल शेख रा. मदीनानगर, ता. संगमनेर, दिगंबर भगवंता गायकवाड रा. वडगावपान ता. संगमनेर, प्रमोद दादा निळे रा. नांदुरी दुमाला ता. संगमनेर, अशोक किसण बलसाणे रा. कोल्हेवाडी ता. संगमनेर, अन्सार अब्दुल शेख रा. इस्लामपुरा कुरण रोड, संगमनेर ता. संगमनेर, राकेशकुमार रमेशकुमार शर्मा रा. हिवरगाव पावसा ता. संगमनेर, संतोष रेवजी शेलार रा. कोकणगाव ता. संगमनेर ता. संगमनेर, ज्ञानेश्वर सुर्यभान कार्ले रा. कासारे ता. संगमनेर, साहेबराव भिकाजी रहींज रा. पिंपरणे, ता. संगमनेर, दिलावर जमाभाई शेख रा. जोर्वे, ता. संगमनेर, विजय बाळासाहेब खेमनर रा. नान्नज दुमाला, ता. संगमनेर, दत्तात्रय निवृत्ती खरात रा. कोतुळ, ता अकोले, विजय बाबुराव खरात रा. कोतुळ, ता. अकोले, बाळू दामु हासे रा. म्हाळादेवी, ता. अकोले, संतोष पाटीलबा बिन्नर रा. कोंभाळणे, ता. अकोले, रामदास संतु मोहिते रा. देवठाण ता. अकोले, नंदलाल प्रभाकर गोडसे रा. लहित खु ता, अकोले, शांताराम नाग पवारा रा. लिंगदेव, ता. अकोले, बाळु जान गवांदे रा. कळस, ता. अकोले, सागर गोरक्ष गायकवाड रा. कारखानारोड, ता. अकोले, रोहिदास भाऊसाहेब उघडे रा. म्हाळादेवी, ता. अकोले, किसन सुरेश चोथवे, रा. राजूर ता. अकोले, जि. अहमदनगर, देवराम लहाणु सामेरे, रा. देवगाव ता. अकोले, जि. अहमदनगर, विक्रम अशोक घाटकर रा. राजूर, ता. अकोले, भिमाशंकर शिवराम भारमल, रा. राजूर ता. अकोले, जि. अहमदनगर, गंगाराम मारुती गवारी रा. लाडगाव, ता. अकोले, जि. अहमदनगर, अर्जुन विठ्ठल शिरसाठ, रा. राजूर ता. अकोले, जि. अहमदनगर, संजय अदालतनाथ शुक्ला, रा. राजूर, ता. अकोले, जि. अहमदनगर, रोहिदास पुता बांडे, रा. खडकी ता. अकोले, जि. अहमदनगर, गोरक्षनाथ अशोक अवसरकर, रा वारंघुशी ता. अकोले, जि. अहमदनगर, दिपक बाळु पोलादे, रा. राजूर ता. अकोले, जि. अहमदनगर, भाऊ बाळा पवार राजाबुत बु. ता. संगमनेर, गवराम ठकाजी फटांगरे रा. सारोळेपठार ता. संगमनेर, मच्छिंद्र नाना कोळेकर रा. चिंचेवाडी, साकुर ता. संगमनेर, भागवत नाना घाणे रा. पिंपळगाव देपा ता. संगमनेर, गंगाधर साहेबराव डोलनर रा. मांडवे बु॥ ता. संगमनेर, विजय फिलीप कदम रा. पानोडी ता. संगमनेर, सोमनाथ बबन गायकवाड रा-प्रतापपुर ता- संगमनेर, सोमनाथ श्याम माळी रा- आश्वी बु।। ता- संगमनेर, गंगाधर फक्कड साळुंखे रा.चणेगाव ता. संगमनेर, निलेश शशिकांत मुन्तोडे रा. शिवलापुर ता. संगमनेर, अनिल संपत कांगणे रा- कांगणेवस्ती खळी ता- संगमनेर, संतोष कैलास खेडकर रा-पिंप्रीलौकी ता- संगमनेर

RRAJA VARAT

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!