लग्नासाठी घरच्यांनी शोधलेला मुलगा पसंत नसल्याच्या कारणावरून तरुणीची आत्महत्या ?
लग्नासाठी घरच्यांनी शोधलेला मुलगा पसंत नसल्याच्या कारणावरून तरुणीची आत्महत्या ? प्रतिनिधी — लग्नासाठी घरच्यांनी निवडलेला मुलगा पसंत नाही, या कारणाने संगमनेर शहरात महाविद्यालयीन तरुणीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना उघडकीस…
