संगमनेरात रिव्हॉल्व्हरचा धाक दाखवत पेट्रोल पंपावर लुटमार !
संगमनेरात रिव्हॉल्व्हरचा धाक दाखवत पेट्रोल पंपावर लुटमार ! प्रतिनिधी — संगमनेर तालुक्यात घरफोड्या, दरोडे आणि लुटमारीचे सत्र सुरूच आहे. रविवारी रात्री पावणे अकराच्या सुमारास तालुक्यातील पठार भागातील साकुर येथे तीन…
