अहिल्यानगर वनविभाग झाला हायटेक !— बिबट्यांच्या रेस्क्यूसाठी ८ कोटींची अत्याधुनिक सामग्री दाखल….
अहिल्यानगर वनविभाग झाला हायटेक !— बिबट्यांच्या रेस्क्यूसाठी ८ कोटींची अत्याधुनिक सामग्री दाखल…. पालकमंत्र्यांच्या हस्ते लोकार्पण संगमनेर टाइम्स न्यूज नेटवर्क अहिल्यानगर जिल्ह्यातील बिबट्यांचा वावर व त्यातून होणारा मानवी संघर्ष रोखण्यासाठी वनविभाग…
