जलजीवन आणि घरकुल योजनेची अंमलबजावणी प्रभावीपणे करा — आमदार खताळ पंचायत समिती आढावा बैठक
जलजीवन आणि घरकुल योजनेची अंमलबजावणी प्रभावीपणे करा — आमदार खताळ पंचायत समिती आढावा बैठक संगमनेर | प्रतिनिधी — जलजीवन योजना आणि घरकुल योजनेची अंमलबजावणी अतिशय सवंदेनशीलपणे होण्याची आवश्यकता आहे. योजनांची…
