शिर्डीत भाविकांना लुटणाऱ्या दलालांना प्रशासनाचा चाप
शिर्डीत भाविकांना लुटणाऱ्या दलालांना प्रशासनाचा चाप संगमनेर टाइम्स न्यूज नेटवर्क साईबाबांच्या दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांची रस्त्यात अडवणूक करून त्यांची आर्थिक लूट करणाऱ्या प्रवृत्तींवर प्रशासनाने आता कठोर कारवाईसाठी पावले उचलले आहेत.…
