पडतानी परिवाराची रोटरी नेत्र रुग्णालयासाठी ५ लाख रुपयांची मदत
पडतानी परिवाराची रोटरी नेत्र रुग्णालयासाठी ५ लाख रुपयांची मदत प्रतिनिधी — रोटरी क्लब अतंर्गत रोटरी नेत्र रुग्णालयाचे अहमदनगर जिल्ह्यात डोळ्यासंबंधीचे महत्वपूर्ण कार्य सुरु असते. याअंतर्गत जिल्ह्यातील विविध तालुक्यांत शिबिरे, मोतीबिंदुवर…
