घुलेवाडी बंधाऱ्यात मृतदेह आढळल्याने खळबळ 

पोलीस घटनास्थळी पोहोचले

प्रतिनिधी —

संगमनेर शहराला लागत असणाऱ्या घुलेवाडी गावातील अमरधामच्या पाठीमागे असणाऱ्या बंधार्‍यात एक अज्ञात मृतदेह आढळून आलेला आहे. हा मृतदेह पालथ्या पडलेल्या अवस्थेत असल्याची माहिती समजली असून घुलेवाडी गावात खळबळ उडाली आहे.

दरम्यान पोलिसांना ही माहिती समजतात पोलीस घटनास्थळी पोहोचले आहेत. मृतदेह बाहेर काढण्याचे प्रयत्न सुरू असून अद्याप पर्यंत मृतदेह कोणता आहे हे समजलेले नाही. पोलीस पाटलांनी या संदर्भात शहर पोलीस ठाण्यात खबर दिली आहे.

RAJA VARAT

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!