वाळूमाफियांची आणि ठेकेदारांची मक्तेदारी वाढली — आमदार राधाकृष्ण विखे पाटील
वाळूमाफियांची आणि ठेकेदारांची मक्तेदारी वाढली — आमदार राधाकृष्ण विखे पाटील संगमनेरच्या सत्ताधाऱ्यांवर घणाघात कोणा भाऊच्या चिठ्यांवरुन कामे करण्याची प्रथा सत्तेचा ताम्रपट कोणीही घेऊन येत नाही पोलीस प्रशासन महसूल यंत्रणेला निर्वाणीचा…
