कळसुबाई शिखरावर २७ वर्षांपासून उभारली जाते गुढी !
कळसुबाई शिखरावर २७ वर्षांपासून उभारली जाते गुढी ! प्रतिनिधी — शालीवाहन शकाचा आरंभ म्हणजे मराठी नववर्षाची सुरुवात गुढीपाडवा सणाला होती. म्हणूनच आपल्या राज्यातील सर्वात सुंदर आणि आनंदाने गुढीपाडवा साजरा केला…
