संगमनेर ॲसिड हल्ला प्रकरण –
उद्या बुधवारी – वडगाव पान, तळेगाव फाट्यावर सकाळी नऊ वाजता रस्ता रोको आंदोलन…
संगमनेर टाइम्स न्यूज नेटवर्क —
संगमनेर तालुक्यातील वडगावपान येथील इयत्ता:- ६ वी ची विदयार्थीनी कु.ईश्वरी (वय:-१३वर्ष) हिच्यावर झालेल्या भ्याड ऍसिड हल्ल्याच्या निषेधार्थ वडगावपान मधील सर्व संस्थाचे पदाधिकारी तसेच गावातील सर्व ग्रामस्थ महिला भगिनी यांच्या वतीने निषेध व्यक्त करण्यासाठी रास्ता रोको आंदोलन उद्या दि.१८-०३-२०२६ रोजी करण्यात येणार आहे.
ठिकाण :- तळेगाव फाटा – वडगावपान
वेळ:- सकाळी ९:०० वाजता
