सिंचनवाले… एकाच वेळी दोन-दोन घरं सांभाळणारे… दादांच्या लेखी योग्यतेचे !
सिंचनवाले… एकाच वेळी दोन-दोन घरं सांभाळणारे… दादांच्या लेखी योग्यतेचे ! आमदार रोहित पवार यांचा मंत्री अजित पवारांना सणसणीत टोला प्रतिनिधी — लोकसभेच्या निवडणुकीत महाराष्ट्रामध्ये हॉट समजल्या जाणाऱ्या जागांपैकी बारामती लोकसभा…
