दुग्धविकास मंत्र्यांची जाहिरातबाजी म्हणजे शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळण्याचा प्रकार — डॉ. अजित नवले
दुग्धविकास मंत्र्यांची जाहिरातबाजी म्हणजे शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळण्याचा प्रकार — डॉ. अजित नवले प्रतिनिधी — राज्यात दुधाचे भाव सातत्याने कोसळत असताना शेतकरी श्रीमंत होणार, शेतकऱ्याला दुधाचे पैसे मिळणार, मार्च अखेर…
