दुरवस्था झालेल्या पालखी मार्गाची जिल्हाधिकाऱ्यांकडून तात्काळ दखल
दुरवस्था झालेल्या पालखी मार्गाची जिल्हाधिकाऱ्यांकडून तात्काळ दखल प्रतिनिधी — संगमनेर तालुक्यातील ग्रामीण भागातून जाणारा आणि खराब झालेला श्री.संत निवृत्तीनाथ महाराज पालखी मार्ग दुरुस्त करावा अशी मागणी संगमनेर रयत शेतकरी संघटनेचे…